

Daily Horoscope 02nd October 2026
sakal
मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मिथुन : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. वाहने जपून चालवावीत.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
कन्या : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मकर : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.