आजचे राशिभविष्य - 02 सप्टेंबर 2026

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
Daily Horoscope 02nd September 2026

Daily Horoscope 02nd September 2026

sakal

Published on

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव पडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.

धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक निर्णय मार्गी लावू शकाल.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मनोबल उत्तम राहील.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मीन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com