आजचे राशिभविष्य - 03 एप्रिल 2026

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.
Daily Horoscope 03rd April 2026

Daily Horoscope 03rd April 2026

sakal

Published on

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृषभ : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. कला क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कर्क : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

तुळ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाढविवाद टाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com