

Daily Horoscope 03rd October 2026
sakal
मेष : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींना नोकरीत बढतीची शक्यता.
वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
कन्या : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
तुळ : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृश्चिक : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
धनु : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
मकर : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.
कुंभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
मीन : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.