

Daily Horoscope 03rd September 2026
sakal
मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.
वृषभ : उत्साह व उमेद वाढेल. मन आनंदी व आशावादी राहील.
मिथुन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.
कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
तुळ : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
धनु : हितशत्रुंवर मात कराल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
मकर : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. प्रियजनांचा सहवास लाभेल.
कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.