आजचे राशिभविष्य - 04 जुलै 2026

महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
Daily Horoscope 04th July 2026

Daily Horoscope 04th July 2026

Sakal

Published on

मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.

वृषभ : तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. नवा मार्ग सापडेल.

कन्या : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.

तूळ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लावू शकाल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे प्रश्‍न मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.

धनू : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. जिद्दीने कार्यरत राहाल.

मकर : व्यवसायात वाढ होईल. तुमचा जनसंपर्क वाढेल. तुम्ही ठरवलेले कार्य पार पडेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com