

Daily Horoscope 04th June 2026
sakal
मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मिथुन : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
तुळ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
वृश्चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
धनु : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. आर्थिक लाभ होतील.
मकर : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.