आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2026

नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
Daily Horoscope 04th October 2026

Daily Horoscope 04th October 2026

sakal

Published on: 

मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.

तुळ : जिद्दीने कार्यरत रहाल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपिडा नाही.

कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक लाभ होतील.

मीन : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com