

Daily Horoscope 04th September 2026
sakal
मेष : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल.
मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. वैचारिक परिवर्तन होईल.
सिंह : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक जीवनात सुसंधी लाभेल.
कन्या : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
तुळ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. मनोबल कमी राहील.
मकर : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
मीन : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.