आजचे राशिभविष्य - ५ एप्रिल २०२६

१२ राशींचे आजचे भविष्य : करिअर, अर्थकारण, आरोग्य व नातेसंबंधांवर ग्रहांचा प्रभाव कसा राहणार?
Astro Guide: Daily Horoscope for April 5, 2026

Astro Guide: Daily Horoscope for April 5, 2026

Sakal
Published on

मेष : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क : हितशत्रूंवर मात कराल. उत्साह व उमेद वाढेल.

सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

तूळ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

धनू : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com