Daily Horoscope 05th January 2026
sakal
आजचे राशिभविष्य - 05 जानेवारी 2026
मेष : मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : मन आनंदी व आशावादी राहील. इतरांवर प्रभाव राहील.
तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
वृश्चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.
धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
मीन : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

