आजचे राशिभविष्य - 05 जून 2026

तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.
Daily Horoscope 05th June 2026

Daily Horoscope 05th June 2026

sakal

Published on

मेष : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सिंह : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुयश लाभेल.

तुळ : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

धनु : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जुनी येणी वसूल होतील.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com