आजचे राशिभविष्य - 06 मे 2026

काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मनोबल उत्तम राहील.
Daily Horoscope 06th May 2026

Daily Horoscope 06th May 2026

sakal

Published on

मेष : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. मनोबल उत्तम राहील.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. प्रवास सुखकर होतील.

कर्क : हितशत्रुंचा त्रास संभवतो. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आरोग्य उत्तम राहील.

तुळ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृश्‍चिक : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.

मकर : वादविवाद टाळावेत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com