

Daily Horoscope 07th April 2026
sakal
मेष : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. शत्रुपिडा नाही.
मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
कर्क : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
सिंह : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
तुळ : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
वृश्चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
धनु : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.
मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.
कुंभ : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील.
मीन : जिद्दीने कार्यरत रहाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.