आजचे राशिभविष्य - 07 मे 2026

आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल.
Daily Horoscope 07th May 2026

Daily Horoscope 07th May 2026

sakal

Published on

मेष : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

मिथुन : शासकीय कामे पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.

तुळ : कोेणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

धनु : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मीन : जिद्द वाढेल. काहींचा धार्मिक क्षेत्रात सहभाग होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com