आजचे राशिभविष्य - 07 सप्टेंबर 2026

मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.
Daily Horoscope 07th October 2026

Daily Horoscope 07th October 2026

sakal

Published on: 

मेष : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. बौद्धिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कर्क : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

कन्या : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

तुळ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मकर : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

कुंभ : अपेक्षित पत्र व्यवहार पार पडतील. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com