Horoscope And Panchang
Horoscope And PanchangSakal

आजचे राशिभविष्य - 08 जानेवारी 2022

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
Summary

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

वृषभ : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींची वैचारिक प्रगती होईल.

धनु : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबीक सौ‘य लाभेल.

मीन : आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com