

Daily Horoscope 08th July 2026
Sakal
मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. वाहने जपून चालवावीत.
वृषभ : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मिथुन : प्रियजनांचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लावू शकाल.
कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना तीर्थयात्रेचे योग येतील.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
कन्या : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.
तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. वादविवाद टाळावेत.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.
धनु : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.
मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.
कुंभ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. मनोबल उत्तम राहील.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हितशत्रुंवर मात कराल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.