

Daily Horoscope 08th October 2026
sakal
मेष : संततीचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक सुयश लाभेल.
वृषभ : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.
मिथुन : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. गुरूकृपा लाभेल.
कर्क : व्यवसायात वाढ होईल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : रखडलेली कामे मार्गी लागतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.
तुळ : प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
धनु : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मनोबल उत्तम राहील.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मीन : शत्रुपिडा नाही. जिद्दीने कार्यरत रहाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.