आजचे राशिभविष्य - 08 सप्टेंबर 2026

मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
Daily Horoscope 08th September 2026

Daily Horoscope 08th September 2026

sakal

Published on

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांशी सुसंवाद साधाल.

सिंह : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

तुळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनु : खर्चाचे प्रमाण वाढेल. कामे रखडण्याची शक्यता.

मकर : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

कुंभ : विरोधकांचा त्रास संभवतो. मनोबल कमी राहील.

मीन : महत्त्वाचे निर्णय मार्गी लावू शकाल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com