आजचे राशिभविष्य - 09 जुलै 2026

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
Daily Horoscope 09th July 2026

Daily Horoscope 09th July 2026

Sakal

Published on

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

धनु : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

मकर : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. प्रवास सुखकर होतील.

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मीन : व्यवसायाची उलाढाल वाढेल. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com