

Daily Horoscope 09th September 2026
sakal
मेष : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.
कर्क : महत्त्वाचे करारमदार पार पडतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंवाद साधाल.
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
कन्या : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष द्याल.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : उत्साह व उमेद वाढेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
धनु : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.