

Astro Guide: Daily Horoscope for April 10, 2026
मेष : व्यवसायात वाढ होईल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृषभ : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.
मिथुन : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. उत्साह व उमेद वाढेल.
कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
सिंह : नोकरी-व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. हितशत्रूंवर मात कराल.
कन्या : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
तूळ : काही कामे धाडसाने पार पाडाल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
वृश्चिक : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
धनू : मन आनंदी व आशावादी राहील. नवीन परिचय होतील.
मकर : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. आर्थिक क्षेत्रात धाडस नको.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल, एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.