Daily Horoscope
Daily HoroscopeSakal

आजचे राशिभविष्य - 10 फेब्रुवारी 2022

आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.
Published on

मेष : आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. व्यवसायामध्ये धाडस करायला हरकत नाही.

वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कर्क : कलेच्या क्षेत्रात यश लाभेल. संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात प्रगती होईल.

कन्या : नातेवाइकांचा सहवास लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाचे निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत.

वृश्‍चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : वेळ वाया जाण्याची शक्यता. वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.

मकर : मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. मित्रांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : नोकरीतील प्रश्‍न सुटतील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मीन : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com