आजचे राशिभविष्य - 10 एप्रिल 2025

आजच्या राशींच्या भविष्यात, प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या चांगल्या संधी आणि आव्हाने दिसतात.
Your Horoscope Today
Your Horoscope Today Sakal
Published on

मेष : अनेकांचे सहकार्य लाभेल. अपेक्षित संधी लाभेल.

वृषभ : काहींना प्रवासाचे योग येतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.

मिथुन : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.

कर्क : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमच्या कार्यक्षेत्रात

सुसंवाद साधाल.

सिंह : महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

तूळ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

धनू : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मकर : आर्थिक निर्णय शक्यतो पुढे ढकलावेत. व्यवसायात वाढ होईल.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

मीन : प्रियजनांसाठी खर्च करावा लागेल. मनोबल कमी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com