आजचे राशिभविष्य - 10 जुलै 2026

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.
Daily Horoscope 10th July 2026

Daily Horoscope 10th July 2026

Sakal

Published on

मेष : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : शासकीय कामे मार्गी लावू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभेल.

कर्क : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

तुळ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृश्‍चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. शत्रुपिडा नाही.

धनु : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. महत्त्वाचे करारमदार पार पडतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com