आजचे राशिभविष्य - 10 जून 2026

व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
Daily Horoscope 10th June 2026

Daily Horoscope 10th June 2026

sakal

Published on

मेष : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मनोबल उत्तम राहील.

तुळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

वृश्‍चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनु : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मीन : मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com