

मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.
वृषभ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.
कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
तूळ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
मीन : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.