Daily Horoscope 10th May 2024
Daily Horoscope 10th May 2024Sakal

आजचे राशिभविष्य - 10 मे 2024

कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

मेष : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवी दिशा सापडेल.

सिंह : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : हितशत्रूंवर मात कराल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

वृश्‍चिक : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

धनू : अध्यात्माकडे कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com