आजचे राशिभविष्य - 10 मे 2026

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
Daily Horoscope 10th May 2026

Daily Horoscope 10th May 2026

SAKAL

Published on

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. हितशत्रुंवर मात कराल.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वाहने जपून चालवावीत.

तुळ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मकर : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मीन : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com