daily horoscope
daily horoscope sakal

आजचे राशिभविष्य - 10 नोव्हेंबर 2022

उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहाणार आहे.
Published on

मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. आरोग्य चांगले राहाणार आहे.

वृषभ : उत्साह वाढणार आहे. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्यता आहे.

मिथुन : व्यवसायात उत्तम स्थिती राहील. गडी, कर्मचारी यांचे चांगले सहकार्य लाभेल.

कर्क : उत्साह, उमेद वाढेल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल.

सिंह : गुंतवणुकीला सप्ताह चांगला आहे. प्रॉपर्टीचे प्रश्‍न सुटतील.

कन्या : भाग्यकारक घटना घडेल. मित्रांचे व अनेकांचे चांगले सहकार्य लाभणार आहे.

तुळ : विरोधकावर मात कराल. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे.

वृश्‍चिक : उत्साह, उमेद वाढणार आहे. वैवाहिक जीवनात समाधान लाभेल.

धनु : प्रवास शक्यतो टाळावेत. तुमच्या कार्यक्षेत्रात जबाबदारी वाढणार आहे.

मकर : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक सौ‘य उत्तम लाभणार आहे.

कुंभ : मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील.

मीन : कार्यक्षेत्रात चांगली संधी लाभणार आहे. निर्णय व अंदाज अचूक येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com