

Daily Horoscope 10th September 2026
sakal
मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.
वृषभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.
मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
सिंह : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : कोणालाही जामीन राहू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृश्चिक : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मन आनंदी व आशावादी राहील.
धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरुकृपा लाभेल.
मकर : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.
कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. शत्रुपीडा नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.