आजचे राशिभविष्य - 11 एप्रिल 2025

आजच्या राशींच्या भविष्यात, प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या चांगल्या संधी आणि आव्हाने दिसतात.
Your Horoscope Today
Your Horoscope Today Sakal
Published on

मेष : महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत. कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. नवीन परिचय होतील.

मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

धनू : शासकीय कामे मार्गी लागतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. व्यवसायात वाढ होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com