आजचे राशिभविष्य - 11 एप्रिल 2026

आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
Daily Horoscope 11th April 2026

Daily Horoscope 11th April 2026

sakal

Published on

मेष : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मिथुन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

कर्क : मतांविषयी आग्रही रहाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

सिंह : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

कन्या : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

तुळ : प्रॉपर्टीचे व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामे धाडसाने पार पाडाल.

धनु : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. जुनी येणी वसूल होतील.

मकर : दैनंदिन कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com