Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 11 ऑगस्ट 2023

वाहने जपून चालवावीत. गुरूकृपा लाभेल.
Daily Horoscope 11th august 2023
Daily Horoscope 11th august 2023sakal
Published on

मेष - वाहने जपून चालवावीत. गुरूकृपा लाभेल.

वृषभ - आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन - महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क - महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सिंह - राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सुसंवाद साधाल.

कन्या - एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

तुळ - महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक - आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु - कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मकर - संततिसौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

कुंभ - तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन - जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com