आजचे राशिभविष्य - 11 ऑगस्ट 2026

मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.
Daily Horoscope 11th August 2026

Daily Horoscope 11th August 2026

Sakal

Published on

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला संधी लाभेल.

वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल. आरोग्य उत्तम राहील.

सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रबाव पडेल.

वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. गुरुकृपा लाभेल.

धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

मीन : व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील. संततिसौख्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com