Daily Horoscope 11th December 2024
Daily Horoscope 11th December 2024Sakal

आजचे राशिभविष्य 11 डिसेंबर 2024

आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
Published on

मेष : आरोग्य उत्तम राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

वृषभ : महत्त्वाची कामे सकाळपूर्वी उरकून घ्यावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मिथुन : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सिंह : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनु : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कुंभ : जिद्द वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com