आजचे राशिभविष्य - 11 जून 2026

उत्साह व उमेद वाढेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.
Daily Horoscope 11th June 2026

Daily Horoscope 11th June 2026

sakal

Published on

मेष : उत्साह व उमेद वाढेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तुळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com