आजचे राशिभविष्य - 11 ऑक्टोबर 2026

आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
Daily Horoscope 11th October 2026

Daily Horoscope 11th October 2026

sakal

Published on: 

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

कर्क : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. विरोधकांवर मात कराल.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. उधारी, उसनवारी वसूल होईल.

तुळ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

धनु : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com