

Daily Horoscope 11th September 2026
sakal
मेष : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लावू शकाल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.
वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
कर्क : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.
सिंह : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल.
वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
धनू : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील.
मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणालाही जामीन राहू नका.
कुंभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.
मीन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.