

Daily Horoscope 12th August 2026
Sakal
मेष : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. दैनंदिन कामे मार्गी लावू शकाल.
वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
तुळ : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.आधात्मिक प्रगती होईल.
वृश्चिक : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.
धनु : वाहने जपून चालवावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
मकर : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कुंभ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मीन : बौद्धिक क्षेत्रात प्रगत होईल. विद्यार्थ्यांना सुयश लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.