
आजचे राशिभविष्य - 12 डिसेंबर 2022
मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. कामानिमित्त प्रवास होतील.
वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
कर्क : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. नवी दिश व नवा मार्ग सापडेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मुलामुलींचे प्रश्नमार्गी लागतील.
तुळ : व्यवसायात वाढ होईल. प्रवास सुखकर होतील.
वृश्चिक : धार्मिक कार्यात सहभाग होईल. हितशत्रुंवर मात कराल.
धनु : एखादी गुप्त वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
कुंभ : कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावीे.
मीन : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.