Your Horoscope Today

Your Horoscope Today

Sakal

आजचे राशिभविष्य - 12 फेब्रुवारी 2026

आजच्या राशींच्या भविष्यात, प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या चांगल्या संधी आणि आव्हाने दिसतात.
Published on

मेष : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.

वृषभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : गुरुकृपा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

तूळ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

धनू : कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मकर : संततिसौख्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com