Daily Horoscope 12th March 2026

Daily Horoscope 12th March 2026

sakal

आजचे राशिभविष्य - 12 मार्च 2026

एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
Published on

मेष : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मिथुन : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तुळ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

वृश्‍चिक : व्यवसायाची उलाढाल वाढेल. जुनी येणी वसूल होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com