Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 12 मे 2023
Rashi Bhavishya
मेष : अनुकूल असे परिवर्तन होण्याची शक्यता आहे. निर्णय योग्य ठरतील.
वृषभ : आर्थिक क्षेत्रात चांगली स्थिती राहील. संततीसौ‘य लाभेल.
मिथुन : अडचणी जाणवतील. उच्च दर्जाच्या व्यक्तींबरोबर स्नेहपूर्ण संबंध निर्माण होतील.
कर्क : मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल.
सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. काहींना गुरुकृपा लाभेल.
कन्या : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय, अंदाज अचूक ठरतील.
तुळ : तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल.
वृश्चिक : उत्साह, उमेद वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
धनु : मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. थोरामोठ्यांची कृपा लाभेल.
मकर : प्रॉपर्टीच्या कामामध्ये यश मिळेल. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल.
कुंभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. काहींना हितशत्रुंचा त्रास जाणवेल.
मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहाणार आहे. उधारी, उसनवारी वसूल होईल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.