Daily Horoscope
Rashi BhavishyaSakal

Today Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2024

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
Published on

मेष : गुरूकृपा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वादविवाद टाळावेत.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

सिंह : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

तुळ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

धनु : दैनंदिन कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वाहने जपून चालवावीत.

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन परिचय होतील.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com