

Daily Horoscope 12th September 2026
sakal
मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
वृषभ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
मिथुन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
कर्क : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्दीने कार्यरत रहाल.
सिंह : व्यवसायाची उलाढाल वाढेल. जुनी येणी वसूल होतील.
कन्या : मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्य उत्तम राहील.
तुळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
धनु : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.
मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.आध्यात्मिक प्रगती होईल.
मीन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.