Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 13 February 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope
आजचे राशिभविष्य - 13 फेब्रुवारी 2022

आजचे राशिभविष्य - 13 फेब्रुवारी 2022

मेष : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. नोकरीत काहींना बढतीची शक्यता.

वृषभ : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत. वादविवाद टाळावेत.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : हितशत्रूंचा त्रास संभवतो. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.

कुंभ : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

मीन : आर्थिक सुयश लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 13 February 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top