आजचे राशिभविष्य - 13 जून 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.
Horoscope and Astrology
Horoscope and AstrologySakal

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कर्क : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

सिंह : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कन्या : काही कामे धाडसाने पार पाडाल. हितशत्रूंवर मात कराल.

तूळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

वृश्‍चिक : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कुंभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मीन : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com