Daily Horoscope13th April 2025
Daily Horoscope 13th April 2025Sakal

आजचे राशिभविष्य - 13 एप्रिल 2025

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.
Published on

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

सिंह : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कन्या : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

धनू : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

मकर : मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

कुंभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com